BHIS Andheri, मध्ये नवरात्री विशेष शाळेचा फळा सजावट
इयत्ता 5 ते 8 ig व ic विद्यार्थ्यांकडून प्रकल्प करून घेणे.
1. या मध्ये मुलांनी देवीच्या नऊ रूपांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे नऊ रूपांची नावे व त्या बद्दल माहिती जाणून घेतली. जसे की शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री.
2. नवरात्र का साजरे करतात – या मागील 2 कारणे आहेत पहिले असे की आई दुर्गेचे महिषासुराशी 9 दिवसापर्यंत युद्ध चालले होते आणि 10 व्या दिवशी त्यांनी असुराचं वध केला होता , म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो नंतर रामाने याच दिवशी रावणाचे वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो.
दुसरे कारण आख्यायिका वर आहे आईने नऊ महिन्यापर्यंत कटरा (वैष्णव देवी) च्या गुहेत तपश्चर्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले होते. नंतर हनुमानाचे आणि भैरवनाथाचे युद्ध झाले शेवटी देवी आईने गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचे वध केले.
0 Comments