Billabong High International School | School In Andheri

मराठी भाषा दिवस

Written by BHIS Team

May 31, 2024

Billabong High International School Andheri, येथे एका अनोख्या पद्धतीने मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता १ आणि २ – विद्यार्थ्यांना स्वर व व्यंजन नियुक्त केले होते. नियुक्त केलेल्या स्वर व व्यंजनशी संबंधित योग्य शब्द निवडले गेले आणि त्याबद्दल सादरीकरण करण्यात आले.

इयत्ता ३ आणि ४

विद्यार्थ्यांकडून चिठ्या निवडण्यात आल्या आणि आलेल्या शब्दांची कृती करुन दुसऱ्या गटा कडून शब्द ओळखण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्वर आणि व्यंजने निवडले व दिलेल्या वेळेत योग्य क्रमात लावले.

You May Also Like…

Celebrating Eid al-Adha

Celebrating Eid al-Adha

At Billabong High International School, Andheri, celebrating Eid al-Adha transcends mere festivity—it’s an affirmation...

An Assembly on Benevolence

An Assembly on Benevolence

At Billabong High International School, Grade 4B presented an assembly on Benevolence, showcasing the virtues of...

संज्ञा एवं संज्ञा के प्रकार

संज्ञा एवं संज्ञा के प्रकार

संज्ञा एवं संज्ञा के प्रकार संज्ञा यह व्याकरण का सबसे महत्वपूर्ण विषय है।संज्ञा से ही हमारे आस -पास दिखाई देने वाले...

0 Comments